खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे
खडकवासला : खडकवासला धरणातून काल बुधवारपासून मुठा नदीत सोडण्यात येत आहे. धरण साखळीत बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने आज सकाळी खडकवासला धरणातील येवा 5 हजार क्यूसेक पर्यंत वाढला. परिणामी सहा दरवाजा एक फुटाने उघडून गुरुवारी सकाळी आठ वाजता विसर्ग 5 हजार 136 क्यूसेक पर्यत वाढविला आहे.
#SakalMedia #khadakwaslaDam #PuneRain #Rain #waterrelease #Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.